Dictionaries | References

बरबरणें

   
Script: Devanagari

बरबरणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
barabaraṇēṃ v i To run with purulent or sanious matter--sores, boils: to run with mucus-nose, eyes: to be soft, oozy, swashy, squashy--a melon, jack &c.

बरबरणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   To run with purulent matter, to be oozy.

बरबरणें     

अ.क्रि.  
पूयमय होणें ; पूयरक्तवत द्रव्यें गळत असणें ( क्षतें , फोड इ० कांतून ); शेंबूड गळणें ( नाक इ० तून ).
पिकल्यानें किंवा कुजण्यानें मृदु , स्त्रवणारें , पचपचीत होणें ( लिंबू , फणस इ० ). [ ध्व . ] बरबर , बरां - क्रिवि . निचरे , वाहे , गळे , स्त्रवे अशा रीतीनें . ( क्रि० वाहणें ; चालणें ; शिंकरणें ; हगणें ). बरबरीत - वि .
गलगलीत ; बिलबिलीत ; स्त्रवणारें ; मऊ ( पातळ शेण , चिखल , नासकें फळ ).
बरबरलेलें ; शेंबूड गळणारें ( नाक ).
लाळ गळणारें ( तोंड , क्षत ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP