Dictionaries | References त तेल पाहिजे दिव्याला, बैल घरी घाण्याला Script: Devanagari Meaning Related Words तेल पाहिजे दिव्याला, बैल घरी घाण्याला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दिवा लावावयाची वेळ झाली व त्याकरितां तेल पाहिजे म्हणून घाण्याला बैल जुंपून तेल काढण्याची तयारी करणें. म्हणजे आयत्या वेळी आरंभापासून तयारी करूं लागणें. तु०-तहान लागली म्हणजे विहीर खणणेंघराला आग लागली असतां विहीर खणणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP