Dictionaries | References

कानांत तेल घालून निजणें

   
Script: Devanagari

कानांत तेल घालून निजणें

   कानांत तेल सोडल्‍यावर कानाचे दडे बसतात. व काही ऐकूं येत नाही असे होते. यावरून पूर्णपणे दुर्लक्ष करणें
   उदासीन असणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP