Dictionaries | References

घालून घेणें

   
Script: Devanagari

घालून घेणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   To throw one's self down, or along, or into (as in a fit. in a passion, in sulks &c.).

घालून घेणें

   १. चाल करून जाणें
   हल्‍ला करणें
   चढाई करणें. ‘धन्याचे लचके तोडून काही मिळत नाहिसे पाहून धन्याच्या धन्यावर घालून घेतले आहे.’ -अस्‍तंभा १३८. २. जमिनीवर अंग टाकणें
   खाली पडणें. ‘हे वर्तमान मल्‍हारराव यांनी ऐकता क्षणीच अंबारीत घालून घेतले.’-भाब ७४. ‘नदी भरतां घालुनिया घेती।’ -रामदासरामदासी १५.२६४. ‘भूतळी भरत घालुनि घेहो।’-वामन भरतभाव ५१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP