Dictionaries | References

अन्नछत्रीं जेवणें आणि धर्मशाळेंत निजणें

   
Script: Devanagari

अन्नछत्रीं जेवणें आणि धर्मशाळेंत निजणें     

अन्नसत्रांत जेवण्यास ज्याप्रमाणें कोणाची परवानगी लागत नाहीं त्याप्रमाणें धर्मशाळेंत निजण्यासहि कोणाची परवानगी लागत नाहीं.
एखाद्या मनुष्यास घरदार, धंदा वगैरे कांहीं नसल्यास व कांहीं आगापिच्छा नसल्यास, अन्नछत्रांत जेवणें व धर्मशाळेंत निजणें, अशा तर्‍हेचा ज्याचा आयुष्यक्रम आहे त्यास म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP