Dictionaries | References

अन्नछत्रीं (सत्रीं) जेवणें व मिरपुड मागणें

   
Script: Devanagari

अन्नछत्रीं (सत्रीं) जेवणें व मिरपुड मागणें     

अन्नसत्रांत जर जेवावयाचें तर जें अन्न असेल तें निमूटपणें खाल्लें पाहिजे. आपल्या आवडी निवडी, मिजास वगैरे बाजूस ठेवलीं पाहिजेत. परंतु फुकट तर जेवावयाचें व पुन्हा मिजास दाखवावयाची, अशा फुकट्या मिजासखोरासंबंधीं ही म्हण वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP