Dictionaries | References

कानाला ठणका व नाकाला औषध

   
Script: Devanagari

कानाला ठणका व नाकाला औषध     

दुःख एका जागी व उपाय भलतीकडेच. एका प्रकारचे संकट असतां भलताच उपाय करूं पाहाणें. कशाचा कशास मेळ नसणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP