Dictionaries | References उ उपदेश म्हातार्यास, जेवीं औषध मेल्यास Script: Devanagari Meaning Related Words उपदेश म्हातार्यास, जेवीं औषध मेल्यास मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादा मनुष्य वृद्ध झाल्यावर त्याला त्याचा स्वभाव पालटण्याकरितां उपदेश करणें व्यर्थ आहेकारण वृद्ध वयात मनुष्याला आपला स्वभाव बदलणें शक्य नाही. ज्याप्रमाणें मेलेल्या मनुष्यास औषध पाजून काही उपयोग नाही त्याप्रमाणे वरील खटाटोप व्यर्थ होय. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP