Dictionaries | References

उपदेश मोठ्याला, बागुलबोवा लहानग्याला

   
Script: Devanagari

उपदेश मोठ्याला, बागुलबोवा लहानग्याला

   मोठ्या मनुष्यास एखाद्या गोष्टीपासून परावृत्त करावयाचे असल्यास त्यास नीट सांगून त्याची समजूत पटवून देणें चांगले
   लहान मुलासारखी बागुलबोवाची भीति दाखवून काही उपयोग नाही, व उलट लहान मुलास उपदेश करून कळावयाचा नाही. तेव्हा योग्य-अयोग्य विचार करून उपाय योजना वगैरे करावी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP