Dictionaries | References

सोन्याचें ताट, परंतु कुडाचा आश्रय उठिगण

   
Script: Devanagari
See also:  सोन्याचें ताट, परंतु कुडाचा आधार उठिगण

सोन्याचें ताट, परंतु कुडाचा आश्रय उठिगण     

स्‍वतः चांगला अब्रूदार पण कुसंगतीत असलेला मनुष्‍य
हलक्‍या माणसाच्या मुठीत राहणारा चांगला मोठा मनुष्‍य
चांगला पण अकुलीन माणूस.
मोठ्याला हलक्‍याची देखील गरज लागते याअर्थी. ‘सोन्याचे ताट झाले तरी त्‍यास कुडाचे उठिंगण पाहिजे.’ -पेब ४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP