Dictionaries | References झ झाले बहु, होतिल बहु, आहेतहि बहु, परंतु यासम हा। Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 झाले बहु, होतिल बहु, आहेतहि बहु, परंतु यासम हा। मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | मोविराट. काही लोक असे असतात, की त्याच्याशी तुलना करण्याजोगे पुरुष भूतकालांत किंवा वर्तमानकालात आढळत नाहीत. एवढेच नव्हे तर पुढेहि होण्याची आशा नसते. एखाद्या अद्वितीय थोर माणसाबद्दल योजतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP