Dictionaries | References क कडव्या झाडास बहु वाढ (बाज) Script: Devanagari Meaning Related Words कडव्या झाडास बहु वाढ (बाज) मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कडव्या झाडाला फळ बहु आणि उण्या माणसाला बोल बहू पहा. कडू फळे असलेल्या झाडास फार फळे येतात. निरुपयोगी झाडेच फार वाढतात. म्हणजे चांगल्या गोष्टी थोड्याच असतात, वाईटच अतिशय. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP