Dictionaries | References

सुक्‍या झाडास वांक (बांक) लावणें

   
Script: Devanagari

सुक्‍या झाडास वांक (बांक) लावणें     

वाळलेले झाड कधी वाकत नाही त्‍याप्रमाणें हट्‌टी मनुष्‍य कितीहि सांगितले तरी ऐकत नाही. यावरून हटवादी मनुष्‍यास उपदेश करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP