Dictionaries | References

वांक

   
Script: Devanagari
See also:  वाक , वाख , वाग

वांक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

वांक

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  An ornament for the arm.
   A felly; a rib of a ship.
 n m  curvature. grudge.

वांक

  स्त्री. 
   स्त्रियांचे एक बाहुभूषण ; दंडांतील दागिना . नेपुरे वांकी कट किंकिणी । - वेसीस्व ५ . ६ .
   पायांतील वाळे ; पायांतील दागिना . गर्जती चरणी वाकी अभिनव । - तुगा २९१ . - न . १ होडीची फासळीसारखी लांकडे ; रोजापासून वर्‍यापर्यंत ठोकावयाची कमानदार लांकडे .
   रहाटास आढ्यांच्या दोन बाजूंस बसवितात ती बांकदार लांकडे . - पु .
   वक्रता ; वांकडेपणा .
   ( ल . ) कल ; झोंक ; ओढा ; तोल .
   ( ल . ) द्वेष ; तेढ ; मत्सरबुध्दि .
   ( ल . ) दोष ; चुकी . ह्यांत शिवबाचा कांही वांक नाही . - सूर्यग्न २ .
   ( व . ) तथ्य ; अर्थ . त्यांत कांही वाक नाही . वाकडवेळा - वाकरवाळ्या - वेळा - स्त्री . वाकी ; स्त्रियांच्या दंडावर घालण्याचा दागिना .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP