Dictionaries | References

वाग

   
Script: Devanagari
See also:  वांक , वाक , वाख

वाग     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  माजरा जातीचें एक खूब व्हड आनी भंयकर हिंसक जनावर   Ex. कासादोरान नेम धरून वागाक मारलो
ABILITY VERB:
डरकाळप
ATTRIBUTES:
रानटी हिंसक
HYPONYMY:
वागीण वाग
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmবাঘ
bdमोसा
benবাঘ
gujવાઘ
hinशेर
kanಹುಲಿ
kasسٕہہ , شیر
malപുലി
marवाघ
mniꯀꯩ
oriବାଘ
panਸ਼ੇਰ
sanव्याघ्रः
telపులి
urdشیر , ببرشیر , باگھ
noun  वागाचे जातींतलो नर   Ex. ह्या प्राणीसंग्रहालयांत दोन वाग आनी एक वागीण आशिल्ली
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdबुन्दा मोसा
benবাঘ
gujશેર
kasشیر
malസിംഹം
mniꯀꯩ꯭ꯂꯥꯕ
nepशिंह
oriଅଣ୍ଡିରାବାଘ
panਸ਼ੇਰ
sanव्याघ्रः
tamஆண்சிங்கம்
urdشیر , باگھ , ٹائیگر
noun  एके तरेचो वाग   Ex. वाग आकारान ल्हान आसता
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinयुयुक्खुर
kasسٕہہ , شیر
malയുയുക്ഖുര
oriଯୁଯୁଖୁର
panਯੂਯੂਕਖੂਰ
sanयुयुक्खुरः
urdیُیُککھر

वाग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Living or moving at, in, or amongst. See under वागणूक.

वाग     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Carriableness.

वाग     

 स्त्री. वाणी ; भाषण ; आवाज ; वाचा ; बोलण्याची शक्ति किंवा इंद्रिय . [ सं . वाक ] सामाशब्द -
 स्त्री. 
रहदारी ; चाहूल ; वापर ; वागणूक .
०चतुष्ट्य  न. वाणीचे चार प्रकार - परा , पश्यंती , मध्यमा व वैखरी .
वाहण्यास , नेण्याआणण्यास सोईस्करपणा , सुलभता . आठकीचा वाग = आठ माणसांचे ओझे . [ वागणे ]
०चातुर्य  न. बोलण्यांतील कौशल्य ; वक्तृत्व .
०चापल्य  न. 
बोलण्यांतील अस्खलितपणा , चतुरता .
बडबड ; वटवट ; भरमसाटपणे बोलणे , अतिशय बोलणे .
०पटु वि.  बोलण्यांत कुशल , तरबेज ; पंडित ; वक्ता .
०पंडित  पु. ( उप ) ताडकन उत्तर देणारा मनुष्य ; वाचाकुशल ; तडकाफडकी उत्तर देणारा .
०पथ  पु. संभाषण ; भाषणाचा ओघ . नुसतीच शांतिकथा । आणिजेल कीर वाक्पथा । - ज्ञा १३ . ११५५ .
०पाटव  न. बोलण्यांतील तत्परता ; सद्यः - प्रत्युत्तर देण्याची कला .
०पारुष्य  न. कठोर भाषण ; खरडपट्टी ; शिवीगाळी ; दुर्भाषण .
०प्रचार  पु. भाषेतील संप्रदाय ; म्हणी ; विशिष्ट शब्दसमुहास वारंवार उपयोजिल्यामुळे विशिष्ट अर्थ येण्याचा प्रकार ; रुढी .
०प्रतिबंध  पु. 
भाषणबंदी ; बोलण्याचे थांबविणे ; गप्प करणे , बसविणे ; तोंड बंद करणे ; कुंठित करणे .
स्तब्धता ; शांतता ; निःशब्दता .
०सरणी  स्त्री. बोलण्यांतील अस्स्खलितपणा ; वाक्प्रवाह ; शैली .
०सिद्धी  स्त्री. शब्दातील अमोघता ; बोललेला शब्द खरा होण्याची शक्ति .
०सुक्रुत  न. वचन . म्हणुनु वाक्सुक्रुत दिधले . - मंगळवेढे लेख , ग्रंथमाला .
०सृष्टी  स्त्री. बोलण्यांतील चातुर्य . विविधता , कौशल्य . हे वाक्सृष्टि एके वेळे । देखतु माझे बुद्धीचे डोळे । - ज्ञा १४ . २० . स्तम्भ पु . बोलण्यांत अडखळणे ; थांबणे ; वाग्रोध ; गहिंवरामुळे वगैरे बोलतांना कुंठित होणे . वाग्जल्प ना पुस्त्री . वल्गना ; बडबड ; वटवट ; लबलब ; टकळी .
०जाल  न. शब्दपांडित्य ; बडबड ; वटवट ; पोकळ भाषण . वाग्निश्चयाचे वाग्जालिक । शब्द शास्त्रे सोडिली । - एरुस्व २ . ३७ ; - ज्ञा १३ . २० .
०दंड  पु. 
धमकी ; खरडपट्टी शब्दताडन .
वाचेना संयम ; भाषणावर नियंत्रण .
०दत्त वि.  
वाडनिश्चय झालेला ; शब्दांनी दिलेला ; विवाहवाचन दिलेला .
तोंडी वचन दिलेला ; शब्दांनी संमत केलेला ; वचनांकित .
०दान  न. 
वाडनिश्चय ; विवाहाचा करार ; वरवधूयोजना .
तोंडी करार ; वचन .
०दुष्ट वि.  
अभद्र बोलणारा ; अपशब्द बोलणारा .
चुकीचे बोलणारा ; चुकीची भाषा वापरणारा .
०देवता  स्त्री. वाणीची देवता ; सरस्वती .
०दोष  पु. 
वाणीची अशुद्धता ; चुकीचे उच्चार .
अपशब्द ; निंदा ; अश्लीलता .
जिव्हाभ्रंश ; चुकून शब्द बाहेर पडणे ; वाक्स्खलन .
०धज   ध्वज पु .
वाणीरुप पताका .
प्रसिद्धी ; दवंडी . स्वधर्मु वाग्ध्वजी । बांधी नेणे । - ज्ञा १३ . २०७ .
०नियम   डनियम पु .
भाषेसंबंधी , बोलण्यासंबंधी नियम , विधि .
भाषणबंदी ; बोलण्यावरील नियंत्रण .
मौन ; मूकत्व . वाडनियम सदैव विहित कां गमला । - मोसभा ३ . ७ .
०निरोध   डनिरोध पु .
बोलणे कुंठित करणे ; गप्प करणे .
वाचेवरील संयम ; निःशब्दता , शांतता .
०निश्चय   डनिश्चय पु . लग्नाचा करार ; वरवधूयोजना ; वरवधू निश्चित करण्याचा विधि .
०बाण  पु. कठोर शब्द ; टोंचणारे , बोंचणारे शब्द ; कटु वाचा . लागति वाग्बाण काळजाला की । - मोभीष्म १० . ८ .
०ब्रह्म  न. वेद . एकी वाग्ब्रह्म अभ्यासे थोकडे केले । - ज्ञा १२ . ११२ .
०भव वि.  वाचिक ; वाचेपासून होणारे . वाचे वसे ते वाग्भव । तप जाणावे । - ज्ञा १७ . २२३ .
०मय   डमय न . साहित्य ; भाषेंतील ग्रंथसंपत्ति ; गद्यपद्यादि ग्रंथसमूह . - वि .
शब्दांस अनुसरुन ; मूळ वचनाप्रमाणे ; वाणिरुप . विवरण जाला वाड्मय । संपूर्ण पर्याय नवमिचा । - ज्ञानप्रदीप ७७९ .
वाचिक ; शब्दमय . एवं शारीर जे तप । तयाचे दाविले स्वरुप । आतां आईक निष्पाप । वाड्मय ते । - ज्ञा १७ . २१५ .
०मयी  स्त्री. वाणी ; वकृत्त्व . जी एकमात्र भूषण पुरुषाप्रति तीहि वाड्मयी देवी । - गोविंदाग्रज .
०मात्रा  स्त्री. सेकंद ; क्षण .
०माधुर्य  न. वाणीची मोहकता , मधुरता , गोडी ; रसाळपणा . वाग्मी वि .
बोलण्यांत पटाईत ; चतुर ; वक्ता .
बोलघेवडा ; बोलका ; वटवट करणारा ; वावदूक .
०मुख  न. आरंभीचे शब्द ; सुरवातीचे वाक्य .
०युद्ध  न. वादविवाद ; आवेशयुक्त व जोराची चर्चा ; तोंडातोंडी .
०रोध  पु. 
बोलण्याची मनाई ; तोंड बंद पाडणे ; गप्प करणे .
स्तब्धता ; मूकता .
०वज्र  न. शब्दशस्त्र ; वाचारुप हत्यार ; शाप .
०वल्लरी   वल्ली विलासिनी - स्त्री . सरस्वती ; वाणीची देवता .
०वाद  पु. वादविवाद ; वितंडवाद . पाखंडाचे दरकुटे । मोडी वाग्वाद अव्हाटे । - ज्ञा १२ . १४ .
०विलास  पु. 
शब्दकौतुक ; शाब्दिक करमणूक ; वाणीची क्रीडा ; वाणीचा प्रभाव . जैसे सरस्वतीपुढे मूढे बहुत । वाग्विलास दाविती ।
भाषाविनोद ; शाब्दिक करमणूक .
०वीर   शूर वि . बोलण्यांत धीट , शूर , पटाईत .
०वृद्धि  स्त्री. व्याख्यानविस्तार ; स्पष्टीकरण . आतां गीतार्थाची मुक्तमुदी । लावी माझिये वाग्वृद्धी । - ज्ञा १८ . २७ .
०व्यय  पु. व्यर्थ बडबड ; निरर्थक भाषण , बोलणे ; शब्दांची व्यर्थ काथ्याकूट .
०व्यापार  पु. बोलाचाली ; गप्पासप्पा ; भाषण ; परस्पर बोलणे , चालणे . तेध के नाग्व्यापारा । अवकाशु असे । - ज्ञा १८ . १ . ३० .
०शून्य   सून्य वि . वाचाहीन ; मुका ; बोलतां येत नाही असा . मज वाक्सुन्यास वदवावे । - दा १ . २ . २ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP