Dictionaries | References व वांक Script: Devanagari See also: वाक , वाख , वाग Meaning Related Words वांक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . A rib of a ship or boat. 4 m n Curvature or crookedness, lit. fig., perversion, obliquity, bias: also tortuousness or disingenuousness. 5 Ill-terms, misunderstanding, grudge. वांक Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f An ornament for the arm.n A felly; a rib of a ship.n m Curvature. Grudge. वांक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. स्त्रियांचे एक बाहुभूषण ; दंडांतील दागिना . नेपुरे वांकी कट किंकिणी । - वेसीस्व ५ . ६ .पायांतील वाळे ; पायांतील दागिना . गर्जती चरणी वाकी अभिनव । - तुगा २९१ . - न . १ होडीची फासळीसारखी लांकडे ; रोजापासून वर्यापर्यंत ठोकावयाची कमानदार लांकडे .रहाटास आढ्यांच्या दोन बाजूंस बसवितात ती बांकदार लांकडे . - पु .वक्रता ; वांकडेपणा .( ल . ) कल ; झोंक ; ओढा ; तोल .( ल . ) द्वेष ; तेढ ; मत्सरबुध्दि .( ल . ) दोष ; चुकी . ह्यांत शिवबाचा कांही वांक नाही . - सूर्यग्न २ .( व . ) तथ्य ; अर्थ . त्यांत कांही वाक नाही . वाकडवेळा - वाकरवाळ्या - वेळा - स्त्री . वाकी ; स्त्रियांच्या दंडावर घालण्याचा दागिना . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP