Dictionaries | References

लगाम

   
Script: Devanagari

लगाम

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  घोड़े के मुँह में लगाया जाने वाला वह ढाँचा जिसके दोनों ओर रस्से या चमड़े के तस्मे बँधे रहते हैं   Ex. घुड़सवार घोड़े की लगाम पकड़े हुए पैदल ही चल रहा था
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kokलगाम
malകടിഞ്ഞാണ്‍
marलगाम
mniꯁꯒꯣꯜ꯭ꯆꯨꯞꯂꯤ
urdلگام , باگ , عنان , باگ ڈور
   see : कमान, अंकुश

लगाम

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  घोड्याच्या तोंडांत घालतात अशी दोनांय वटांनी दोरी वा चामड्याचो पटो बांदिल्ली एक रचणूक   Ex. घोडेस्वार घोड्याची लगाम हातांत धरून बाराबर चलतालो
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinलगाम
malകടിഞ്ഞാണ്‍
marलगाम
mniꯁꯒꯣꯜ꯭ꯆꯨꯞꯂꯤ
urdلگام , باگ , عنان , باگ ڈور
 noun  गाय, बैल, घोडे बी हांच्या तोंडाक बांदतात ती दोरी   Ex. शेजारच्या शेतांतल्या पिकाचें लुसकान बैलांकडच्यान जावचें न्हय म्हणून शेतकामत्यान नांगर जोडच्या वेळार बैलांच्या तोंडार लगाम लायलो
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

लगाम

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The bit of a bridle, bitmouth. some sorts or forms of bit are उभा लगाम, करवती लगाम, कडोळी or ळ्या लगाम or कड्याळें, कड्यांचा लगाम, काट्या or काटे लगाम, काटेकडी लगाम, कुऱ्हाड्या- लगाम, साकळी लगाम, सुतळ्या लगाम q. v. in loc. Pr. लगामाला मागें दाण्याला पुढें. 2 A bridle. 3 fig. The reins, guidance, management, direction. लगामीं under the direction, control, or governance of. v अस, चाल, वाग, लाग, & ठेव, चालव, आण, लाव.

लगाम

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m f  The bit of a bridle; a bridle; the reins.

लगाम

लगाम

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  घोडा ताब्यात ठेवण्यासाठी त्याच्या जबड्यात अडकवलेली लोखंडी कडी, तिला मागे चामड्याचा पट्टा वा दोर लावलेला असतो   Ex. लगाम तोडून घोडा पळून गेला
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinलगाम
kokलगाम
malകടിഞ്ഞാണ്‍
mniꯁꯒꯣꯜ꯭ꯆꯨꯞꯂꯤ
urdلگام , باگ , عنان , باگ ڈور
   see : ताबा

लगाम

   स्त्रीपु .
   घोड्याला ताब्यांत ठेवण्याकरितां व वळविण्याकरितां त्याच्या जबड्यांत अडकविलेली लोखंडी सांखळी , कडी . मुखयंत्रण . उभा लगाम , करवती लगाम , कडोळी - ळ्या लगाम किंवा कड्याळे , कड्यांचा लगाम , कांट्या किंवा काटे लगाम , सुतळ्या लगाम असे लगामाचे कांही प्रकार आहेत . तव भुज या तरलशीवडवादनी लगान हा बा ! हो । - मोकर्ण ७ . १४ .
   वरील सांखळी , कडी अनीनीला किंवा जेराला लावून केलेले नियंत्रणसाधन ; वादी .
   स्वाधीनसूत्र ; मार्गदर्शकत्व ; व्यवस्था ; दिशा दाखविणे ; ताबा . या फौजेचा लगाम बक्षीचे स्वाधीन आहे त्यास वश करा म्हणजे झाले .
   कुस्तीचा एक डाव . जोडीदाराला खालती धरुन घोड्याला लगाम देतात त्याप्रमाणे आपली दोन बोटे जोडीदाराच्या गालफडांत घालून त्याला चीत करणे . [ फा . लिगाम ] ( वाप्र . )
०घालणे   आळा घालणे . लगामी वि .
   स्वाधीन ; अधीन .
   व्यवस्थित ; शिस्तवार . याच्या उलट बेलगामी . लगामी - क्रिवि . हुकुमाखाली ; ताब्यांत ; शासनाखाली . ( क्रि० असणे ; चालणे ; वागणे ; लागणे ; ठेवणे ; चालवणे ; आणणे ; लावणे ) हा जन तुमच्याचि असे इतरा कोणाचियाहि न लगामी । - मोवन ४ . ६६ . - भाब २४ .

लगाम

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP