Dictionaries | References स साकळ Script: Devanagari See also: सांकळ Meaning Related Words साकळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun दार बंद करपाक खिळयेक लायतात अशें साकळेचें उपकरण Ex. हांव रातचो न्हिदतना दाराची साकळ बंद करता MERO STUFF OBJECT:धातू ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benশেকল gujસાંકળ hinसाँकल kanಚಿಲಕ malചങ്ങലയും താഴും marकडी panਕੁੰਡੀ tamதாழ்ப்பாள் telగొళ్ళెం urdسانکل , سانکر , سانکری , , زنجیر , کنڈی , دروازےکی زنجیر साकळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . साकळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A chain. साकळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : साखळी साकळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ सांखळी ; शृंखला . सांखळ पहा . २ बेडी . त्यावरी पंचवीस सांकळा । - उषा ६९ . ३ बांध ; कुंपण ; सींव . - ख्रिपु १ . ८ . ३५ . [ सं . शृंखला ; प्रा . संकल ]०कर पु. भिक्षेकर्यांचा एक पंथ . व त्यांतील व्यक्ति . यांच्या जवळ एक सांकळी असून ती ते आपल्याला मारून घेतात . साकळण - स्त्री प्रतिबंध ; मना करणें . ( क्रि० करणें ). सेजी होती रुक्मिणी । तीसही साकळण करूनी । - ब ४६६ . साकळणें - उक्रि . १ सांखळीनें बांधणें . २ नियंत्रण करणें . सांकळदंड - पु . मोठी जाड साखळी . साकळरीति - स्त्री . ( गणित ) त्रैराशिकाची एक रीत . साकळी - स्त्री . ( सांकळचें अल्प रूप . ) सांखळी पहा . साकळी लगाम - पु . लगामाचा एक प्रकार . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP