Dictionaries | References स साखळ Script: Devanagari See also: सांखळ , सांखळी , साखंळदंड , साखळी Meaning Related Words साखळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A chain, esp. as large. 2 or दांतांची सांखळ A chain or row of teeth. For सांखळकर, सांखळणें, सांखळदंड, सांखळी or साखळी, सांखळीलगाम see सांकळकर &c. Note. The correct form is this of सांखळ; but for the compounds and derivatives the softer or unaspirated form seems to be preferred. साखळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 See under साकळ. साखळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ मोठी सांखळी . २ रांग ; ओळ ; पंक्ति उदा० दांतांची साखळी . ३ बेडी ; बंधन . नियमांचिया सांखळ । वाहणें सदा । - १८ . ६३७ . ४ संबंध ; जोड . प्रजेचे हक्क व राजाचे हक्क यांचा एकमेकांस कोणते रीतीनें सांखळ आहे ... इनाम ८० . ५ ( खा . ) कडी ( दाराची ). साखळकर , सांखळणें , साखळदंड इ० समासासाठीं सांकळ पहा . [ सं . शृंखला ; प्रा . संकळ ] साखळी , सांखळी - स्त्री . १ अनेक कडया एकमेकांत अडकावून केलेली एक दोरीसारखी रचना . ही बांधण्याच्या उपयोगी . २ चांदी - सोन्याच्या कडयांचा एक दागिना ( पायांत किंवा कमरेंत घालण्याचा ). पदकयुत गळांच्या सांखळयाही विशेषा । - सारुह ३ . ३८ . ३ ( व . ) दाराची कडी . ४ मुलींचा एक खेळ . ५ ( पैमाष ) जमिनीची मोजणी करण्याचें ६६ फूट लांबीचें व शंभर कडयांचें एक माप . सांखळें - न . ( महानु . ) १ सांखळी ; माळ . कंठीं शब्दवेधाचें सांखळें । - शिशु १११ . २ सांखळी . Related Words साखळ अंदू कडी હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ ૧૦૦૦૦૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP