Dictionaries | References क कुर्हाड Script: Devanagari See also: कुर्हाडा , कुर्हाडी , कुर्हाडें Meaning Related Words कुर्हाड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun लाकडे फोडण्याचे एक लोखंडी हत्यार Ex. लाकडे फोडायच्या आधी मोतीराम कुर्हाड पाजवित होता MERO STUFF OBJECT:लोखंड ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कुर्हाडीWordnet:asmকুঠাৰ bdरुवा benকুঠার hinकुल्हाड़ा kanಕೊಡಲಿ kokकुराड malകോടാലി mniꯁꯤꯡꯖꯡ oriକୁରାଢ଼ି panਕੁਹਾੜਾ tamகோடாரி telగొడ్డలి urdکلہڑا , کلہاڑا , ٹانگا कुर्हाड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ लांकडें फोडण्याचें एक लोखंडी हत्यार . फरशु ; परशु २ कुर्हाडीच्या आकाराचा बाणांतील एक प्रकार . ' अग्निमुखवाण सोडी कुर्हाड । ' - जै ४३ . २७ . ( सं . कुठार - कुर्हाड ; का . कोडली ; गु . कुहाडो - डी ) ( वाप्र .) - डीचा घाव खोट्याचें कपाळीं - जों दुसर्याचें वाईट करतो त्यांचें वाईट होतें . दुसर्याकरितां तयार केलेल्यां खड्ड्यांत स्वतःच पडणें . आकाशाची कुर्हाडी - महत्संकट ; दैवी आपत्ति . ( क्रि० कोसळणें )०पाजविणें कुर्हाडीला धार लागणें . म्ह० १ आकाशाची कुर्हाड कोल्हाचें दांतावर - एखाद्या चांगल्या माणसावर संकट कोसळणें . २ कुर्हाडीचा दांडा गोतास काळ = कुर्हांडीचा दांडा लांकडाचाच असतो व कुर्हाडीनेंच लांकडें तोडली जातात यावरुन सामाशब्द - डि खिळा - पु . चपड व लांब लोखंडी खिळा . दीड इंचापासुन एक फुटापर्यंत असतो . - डी दांडा - पु . शत्रूस मिळुन स्वजनांचें वाईट करणारा ; विश्वास घातकी ; देशद्रोही . - डी जमीन - स्त्री . १ कुर्राडीनें साफसुफ केलेली जमीन ( शेतीची ). २ साफसूफ करण्यापुर्वीची मुळखंडें व बुडखे असलेली शेतजमीन . कुर्हाड्या लगाम - पु . कुर्हाडीच्या आकाराचें दांते असलेला उंच लगाम ( हां माजलेल्या घोड्याला घालतात .) कुर्हाड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आकाशाची कुर्हाडमहत्संकटदैवी आपत्तिअस्मानी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP