Dictionaries | References

तुटणे

   
Script: Devanagari

तुटणे     

क्रि.  अलग होणे , छकले पडणे , तुकडे पडणे , फुटणे , मोडणे ;
क्रि.  तोड निघने , मिटणे , संपणे ( भांडण ).

तुटणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  तुकडे पडणे   Ex. हातातून निसटल्याने मूर्ती तुटली
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
विनाशसूचक (Destruction)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
मोडणे भंगणे
Wordnet:
asmভঙা
bdबाय
benভাঙ্গা;১
gujટૂટવું
hinटूटना
kanಒಡೆ
kasپٕھٹُن
kokफुटप
mniꯀꯥꯏꯕ
nepफुट्नु
oriଭାଙ୍ଗିଯିବା
panਟੁਟਣਾ
telవిరుగు
urdٹوٹنا , پھوٹنا , شکست ہونا
verb  संबंध संपुष्टात येणे   Ex. ह्या प्रकरणामुळे त्यांची बर्‍याच वर्षांची मैत्री तुटली. / ह्या प्रकरणामुळे तिचे लग्न मोडले.
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
मोडणे
Wordnet:
kasژھٮ۪ن گَژُھن
malതകരുക
panਟੁੱਟਣਾ
tamநின்றுபோ
urdٹوٹنا , منقطع ہونا
verb  एखाद्या वस्तूचे अस्तित्व नाहीसे होणे   Ex. गावातले जुने घर तुटले.
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
विनाशसूचक (Destruction)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
मोडणे
Wordnet:
kasخَتَم گَژھُن , مۄکلُن
malതകരുക
panਟੁੱਟਣਾ
sanनश्
urdٹوٹنا , , نیست ونابود ہونا , بکھرنا , بربادہونا
noun  तुटण्याची क्रिया किंवा भाव   Ex. तिच्या हातून मूर्ती तुटल्याने ती घाबरून गेली.
HYPONYMY:
तडकणे
ONTOLOGY:
घटना (Event)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmভাঙি যোৱা
benভেঙ্গে যাওয়া
gujતૂટવું
hinटूटना
kasپُٕھٹُن
kokफूटणी
malപൊട്ടുന്ന
mniꯀꯥꯏꯕ
nepफुटाइ
panਟੁੱਟਨਾ
sanभङ्गः
tamஉடைந்த
telవిరుగు
urdٹوٹنا , پھوٹنا , ٹکڑےٹکڑےہونا , منتشرہونا , چورہونا , ریزہ ریزہ ہونا , ٹوٹ , پھوٹ , انتشار , بکھراؤ
See : पडणे, मोडणे

तुटणे     

अ.क्रि.  १ मोडणे ; छकले , तुकडे पडणे . म्ह ०नखाने तुटेल त्यास कुर्‍हाड कशास पाहिजे ! २ घटणे ; कमी होणे ; उतरणे ; न्यून होणे ; कमती येणे . ओला चारा नाहीसा होतांच गाईचे दूध तुटले . त्या मापाने मोजून आणलेले ह्या मापाने दोन शेर तुटले . ३ मोडणे ; तुकडे तुकडे होणे ; विस्कळीत होणे ; फुटणे ( एकत्र जमलेला समुदाय , संघ , मंडळ , समाईक धंदा ). ४ सुटणे ; नाहीशी होणे ( मैत्री , संबंध ). ५ वेगळे होणे ; निरनिराळे होणे , परस्पर भिन्न होणे ( एकत्र - सहकार्याने काम करणारे लोक , मित्रभावाने असणारे ). ६ तुटून पडणे ; एखाद्यावर चवताळणे ; अंगावर येणे ; ताशेर झाडणे . ७ अतिक्रमण , उल्लंघन होणे ( जमीनीच अथवा अंतराचे ); ओलांडणे , आक्रमणे , चालून जाणे ( वाट , अंतर ). ८ दिवाळे वाजणे . ९ अशक्त , क्षीण होणे ; खालावणे ( शरीर , प्रकृति इ० ). १० मोडणे ; अनासक्त , विमुख होणे ( मन , मर्जी इ० ). ११ संपणे ; मिटणे ; तोड होणे , निघणे ( भांडण , कलह भेद यांत ). १२ कमी होणे ; छाटला जाणे ( पगार , सैन्य , कोणतीहि ठरीव रक्कम ). १३ ( मूल ) अंगावरुन सुटणे ; स्तनपान करण्याचे बंद करणे . [ सं . त्रुट - त्रुटण ; प्रा . तुट्टण ] ( वाप्र . ) तुटून पडणे - ( कामावर ) निश्चयाने आणि जोराने लागणे ; ( मनुष्याच्या ) अंगावर चवताळून जाणे , चालून जाणे ; शिव्या देत सुटणे ; अतिशय रागावून बोलणे . म्ह ० फुटले मोती तुटले मन सांधू न शके विधाता . सामाशब्द - तुटपुटा - ट्ठा - पु . घोड्याच्या तोंडावरील दोन तीन जागी तुटलेला पांढरा पट्टा . - अश्वप १ . ९५ . [ तुटणे + पट्टा ] तुटपाऊस - पु . कधी पडतो कधी पडत नाही असा पाऊस ; एकसारखा न पडणारा पाऊस ; तुटकपाऊस पहा . [ तुटक + पाऊस ] तुटपाणी - पु . ( को . ) नुकत्याच उगवून वर आलेल्या लहान पिकास जीव जगण्या इतकेच दिलेले पाणी . [ तुटक + पाणी ] तुटपुंजा - वि . १ थोड्क्या भांडवलावर धंदा , सावकारी इ० करणारा ( मनुष्य ). २ अपूर्ण ; अपुरा ; अल्प ( पदार्थ , काम ). [ तुट + पुंजी ] तुटमिती ( व्याज ) - न . मुदलांतून वसूल झालेली रक्कम उणे करुन बाकी राहिलेल्या रकमेवर आकारलेले व्याज ; असे व्याज आकारण्याची पद्धत ; कटमिति .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP