Dictionaries | References

थोडा

   
Script: Devanagari
See also:  थोडका

थोडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Little, few, scanty, not much or many. थोडथोडा होणें See the phrase जीव थोडथोडा होणें.

थोडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Little, few, scanty.

थोडा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adverb  थोड्या प्रमाणात   Ex. तुम्ही थोडी वाट पहा, ते आता येतीलच./ माझा त्याच्यावर यत्किंचित विश्वास नाही.
MODIFIES VERB:
असणे काम करणे
ONTOLOGY:
()क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
जरा किंचित थोडासा यत्किंचित अमळ अंमळ
Wordnet:
asmঅলপো
bdएसे
benঅল্প
gujજરાક
hinजरा
kasتھوڑا
kokमातशें
nepअलिकति
oriଟିକିଏ
panਜਰਾ
tamகொஞ்சம்
urdذرا , ذراسا , تھوڑا , تھوڑا سا , ایک لمحہ , ایک لحظہ
adjective  कमी प्रमाणातला   Ex. ह्या प्रदेशाच्या थोड्या भागात पाणी साचलेले आहे.
MODIFIES NOUN:
गोष्ट भाग
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
काही
Wordnet:
benঅল্প
hinन्यूनांशीय
kanಕಡಿಮೆ ಪ್ರಮಾಣದ
kasکَم
kokअनुशीक
malകുറച്ച്
mniꯈꯖꯤꯛꯇꯪ
oriନ୍ୟୁନାଂଶୀୟ
sanअल्पक
tamசிறிய
telకొద్దిభాగమైన
urdتھوڑا , تھوڑا حصہ
See : कमी, काही, कमी, हलका

थोडा     

वि.  अल्प ; थोडका . [ सं . स्तोक ] थोडका - वि . अपुरा ; पुष्कळ नाही असा ; अल्प ; लहान . [ सं . स्तोक ] थोडकावणे - अक्रि . कमी होणे ; तुटणे ; घटणे ; र्‍हास होणे ( परिमाण , संख्या , जोर इ० चा ). - सक्रि . कमी करणे . [ थोडका ] थोडक्यांत - क्रिवि . थोड्या वेळांत , जागेत ; संक्षिप्तपणे ; लवकर . [ थोडका ] थोडाच - वि . क्वचित ; विरळां . पण त्याचे प्रेमपूर्वक अध्ययन करणारा थोडाच मनुष्य सांपडेल . - नि ५५५ .
०थोडका वि.  अल्प प्रमाणाचा ; बराच थोडा ; अगदी माफक .
०थोडा   क्रिवि . अल्प प्रमाणाने . ( जीव ) थोडा थोडा होणे काळजी वाटणे . थोडाफार बहुत वि . थोडकासा ; अल्प ; किंचित .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP