Dictionaries | References

माधोकरी

   
Script: Devanagari
See also:  माधुकरी

माधोकरी     

 स्त्री. 
ब्राह्मणास भिक्षार्थ दिलेलें अन्न .
 पु. मधुकर वृत्तीनें ( भुंगा जसा फुलांतून थोडा थोडा मध आणतो त्याप्रमाणें ) दारोदार भिक्षा मागून आणलेल्या अन्नावर उपजीविका करणारा ; शिजल्या अन्नाची भिक्षा मागणारा . [ सं . मधुकर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP