Dictionaries | References च चांगले कर्मानें थोडा पैका, कुमार्गी बहु देखा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चांगले कर्मानें थोडा पैका, कुमार्गी बहु देखा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | सरळ वागणूक करीत गेले असतां द्रव्याची प्राप्ति थोडी होते वाकडा मार्ग आचरीत असतां अधिक धनप्राप्ति होण्याचा संभव असतो. सरळमार्गापेक्षां आडमार्गाने पैसा मिळविणारेच लोक फार दिसतात तु०- कारकुनास (गृहस्थास) अवदान, भटास कुदान. Related Words चांगले कर्मानें थोडा पैका, कुमार्गी बहु देखा थोडा चांगले बहु कुमार्गी खूपच चांगले वकर थोडा, दिमाख बडा जोर थोडा घुस्सा बडा पैका अच्छे दिन आना चांगले दिवस येणे असते कडु मात्रा जरी, बहु चांगले गुण करी कुमार्गी माणूस कडव्या झाडास बहु वाढ (बाज) वाईट चांगले बोल, त्यांचे समान तोल मुँह-देखा देखा-देख देखा-देखी देखा पर्नु देखा हुआ जीव थोडा थोडा होणें चांगले खातो पितो, तो काम चांगलें करतो चांगले प्रकारच्या रीती, वाईट संगतीनें बिघडती चांगले ग्रंथ सुशोभित, नव्हे त्याला मोल भिती कर्मानें ओढणें कर्मानें ओढवणें घी देखा पण बडगा नहि देखा घी देखा पण बडगा नही देखा कलम बरे जमिनीतून घेणें, कन्या चांगले कुळांतून करणें चांगले कार्य चांगले कुळ चांगले चिंतन आपण चांगले तर जग चांगले बहु कशास बहु ब्रांड बहु ब्रान्ड बहु मार्का कर्मानें उभे राहणें कर्मानें ओ देणें कर्मानें जागें होणें कर्मानें धांव घेणें कर्मानें पाठ पुरविणें कर्मानें मागे घेणें कर्मानें मागे सरणें वयलेवयर feigned बाखनायफ्लानाय منھ دیکھا முகத்தைபார்க்ககூடிய స్వయంగా చూచిన ଉପରଠାଉରିଆ ਮੂੰਹ-ਦੇਖਾ ನೋಡುತ್ತಿದ್ದಂತೆ लडका कमाते आठ तास, पैका कमाते चोविस तास दरसन थोडा, दिमाख बडा मंत्र थोडा, थुंका फार मंत्र थोडा फुंकर जास्त मोठा घोडा, मस्तीवान थोडा देना थोडा, दिलासा बहुत धर्म थोडा, कर्म अधिक नांव बडा, मुशारा थोडा नाम बडा, दरसन थोडा पापाचा बाप पैका बहुत झाले बहु, होतिल बहु, आहेतहि बहु, परंतु यासम हा। दैवानें दिलें पण कर्मानें नेलें इच्छा आवरी, खर्च थोडा करी वकूफ थोडा व दिमाख बडा जिकडे पुढा, तिकडे मुलुख थोडा द्वाड मशालजी थोडा उजेड पाडतो बहु मूर्ख मिळती, बहु तमाशे होती एका दोन चांगले चांगले सर्वांस पाहिजे तीन चांगले पण गरीबाला हिसका आणि श्रीमंताला पैका ज्याचे गांठीं पैका, त्याचें ऐका मातशें تھوڑا অলপো ଟିକିଏ જરાક hard cash hard currency খুব ଖୁବ अल्पमोली बहु गुणी अल्पमोली बहु दुधी तरवार बहु वरी बहु मोली, अल्प संतोषी अनंत शास्त्रं बहुलाश्व विद्या, अल्पश्व कालो बहु विघ्नताच उपकार मागले, ठेवी मनीं चांगले चांगले आचरणावीण, ज्ञान तेंची हीण चांगले करी, अशी सोय धरी चांगले करी त्याला कोण बोल चांगले जग, हेंच जगाचे कल्याण चांगले प्रमाण ठकास मानवत नाहीं चांगले मालास जाहिरात न लागे देवानें दिलें व कर्मानें (नशीबानें) नेलें oft कांरे भाता थोडा, तर कोंड्यांनी घातला वेढा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP