Dictionaries | References

फुटणे

Script: Devanagari

फुटणे

 क्रि.  चीर पडाणे , तडा जाणे , तुकडे होणे , तुटणे , दुभंगणे , मोडणे ;
 क्रि.  दुफळी माजणे , दुभागणे , फूट पडणे ;
 क्रि.  बाहेर पडणे ( कोंब );
 क्रि.  कामातून जाणे ( कान , डोळा इ .)

फुटणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  गुप्त असलेली गोष्ट उघड होणे   Ex. तो पळून जाणार असल्याची बातमी आधीच फुटली
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
 verb  कठीण किंवा ठोस वस्तू आघाताने तुटणे   Ex. मडके फुटले.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
 verb  एखाद्या वस्तुचे वरील आवरण फाटणे वा त्याला चीर पडणे   Ex. अचानक ढोलकी फुटली.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
 verb  फुटून निघणे वा बाहेर येणे   Ex. येथे नेहमी ज्वलामुखी फुटतो.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
 verb  तोंडातून शब्द बाहेर पडणे वा निघणे   Ex. राधेच्या तोंडून शब्द फुटेना.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
 verb  खांडूक, गळू इत्यादींचे तोंड पडून वाहू लागणे   Ex. पायावरचा फोड फुटला.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
 verb  भांडण होऊन वेगळे होणे   Ex. फटकळ सुनेमुळे ते घर फुटले.
ENTAILMENT:
HYPERNYMY:
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
Wordnet:
kanಮುರಿದು ಬೀಳು
kasالگ گژھُن
urdپھوٹنا , توٹنا
 verb  एखाद्या गोष्टीचा एखादा भाग अलग होणे   Ex. तीव्र मतभेदांमुळे तो गट फुटला.
ENTAILMENT:
HYPERNYMY:
 noun  फुटण्याची क्रिया   Ex. बाटलीच्या फुटण्याने सर्वत्र काचा पसरल्या.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
urdپھوٹنا , پھوٹ
 noun  एखाद्या गोष्टीचा एखादा भाग अलग होण्याची क्रिया   Ex. एक धूमकेतू पृथ्वीच्या वायूमंडळात फुटण्याची शंका वर्तवली आहे.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 verb  साल किंवा आवरण असलेला, आतून पोकळ असलेला किंवा मऊ गर असलेल्या वस्तूचे फुटणे   Ex. फुगा फुटला.
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
Wordnet:
 verb  शरीराच्या एखाद्या अवयवाला आघात होऊन त्यातून रक्त वाहू लागणे   Ex. पोलिसांच्या काठीने त्याचे डोके फुटले.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
 verb  शाखेच्या स्वरूपात वेगळे होऊन एखाद्या दिशेला जाणे   Ex. पुढे गेल्यावर ह्या रस्त्याला अजून एक फाटा फुटतो.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
 verb  एखाद्या गुप्त गोष्ट किंवा रहस्य सर्वांसमोर प्रकट होणे किंवा बाहेर पडणे   Ex. जर हे गोष्ट फुटली तर गोंधळ माजेल.
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
   see : कसकसणे, बाहेर पडणे, ठणकणे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP