Dictionaries | References

वखवख

   
Script: Devanagari

वखवख

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   : also torn and worried &c. state. 3 Laxly. teasing, deriding, or dishonoring: also teased, derided, or dishonored state. v कर g. of o., हो g. of s.

वखवख

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  ravenous hunger. teasing.

वखवख

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : खाखा

वखवख

  स्त्री. 
   खा खा सुटणे ; क्षुधातिशय ; तृप्ति न होणारी भूक .
   ( ल . ) अतृप्य लालसा ; अभिलाषातिशय ; तृष्णा ; लोभ .
   ( भिकारी , मुले , तगादेदार इ० कडून ) छळणूक ; त्रास ; जाच .
   पोटांत तुटणे ( भूक , पित्त यांमुळे ).
   खंगणे ( काळजीने ).
   तगादा ; दपटशा ( कामाचा ).
   वरील प्रकारची स्थिति .
   ( व्यापक ) उपहास ; दुर्लौकिक ; छळ .
   उपहासाची , बदलौकिकाची स्थिति . ( क्रि० करणे ; होणे ). [ ध्व . तुल० सं . वष - वख ] वखवखणे - अक्रि . वखवखीने विशिष्ट होणे . वखवख्या - वि .
   वखवखलेला ; अतिशय भुकेला .
   हांवरा ; लोभी .
   त्रास देणारा ; छळणारा ; उपहास , बदलौकिक करणारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP