Dictionaries | References

लखमख

   
Script: Devanagari

लखमख

  स्त्री. 
   चकचकणे ; चकाकणे ; चकमकणे ; लकलक पहा .
   तीव्र क्षुधा ; वखवख . ( क्रि० सुटणे ). [ ध्व . ] लखड लखड करणे - अक्रि . वखवख करणे अधाशासारखे वागणे . [ अनुकरणवाचक ] लखलखणे - अक्रि .
   लकलकणे ; चमकणे .
   तीव्र क्षुधा लागणे . [ ध्व . ] लखलखाट , लखलखी , लखलखीत - लकलकाट इ० पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP