Dictionaries | References ख खंडणे Script: Devanagari Meaning Related Words खंडणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. तुकडे करणे , तोडणे , मोडणे ;क्रि. नाश करणे , निवारणे ;क्रि. कुंठित करणे , खोडून टाकणे , बिनतोड उत्तर देणे . खंडणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ तुकडे करणेम ; तोडणें ; मोडणें ; तुटणे ( हें क्रियापद निश्चित अर्थाचें नाहीं . तोडणें . मोडणें यांटील बारीक भेद या क्रियापदानें दर्शविला जात नाहीं .) ' ते आदि नाहीं खंडलें । समुद्री तरी असे भिनलें । ' - ज्ञा . २ . १५४ . ' जें चर्म सात्यकींचें खंडी तो विद उग्रकर्मा तें । ' - मोकर्ण ९ . १४ . २ नाश करणें , पावणें . ' काय हें खंडईल कर्म । ' - तुगा ६९८ . ' तुका म्हणे कृपावंत । माझी चिंता खंडावी । ' तुगा १७०० . ३ खोडून टाकणें ; निरुतर करणें ; कुंठित करणें ( वादांत ). ' कीं न्यायें बौद्ध खंडिलें कविनें । ' - मोकर्ण ८ . ३२ ( सं . खंडन ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP