Dictionaries | References

धंदा

   
Script: Devanagari
See also:  घेवपत , व्यवहार , व्यापार

धंदा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Trade or business: also business, employment, occupation gen.

धंदा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Trade or business; employment, occupation.

धंदा     

ना.  उद्योग , उपजीविकेचे साधन , काम , चरितार्थाचा व्यवसाय , विर्वाहसाधन , नोकरी , योगक्षेम , रोजगार .

धंदा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : व्यापार

धंदा     

 पु. १ उद्योग ; काम . अवघा धंदाची लागला । दिवसेंदिवस काळ गेला । - रामदास भक्तिपर अभंग ४ ( नवनीत पृ . १५६ . ) २ पोटाचा उद्योग ; रोजगार ; वृत्ति ; चरितार्थाचा व्यवसाय [ सं . धन = पैसा + सं . दा = देणे ; - भाअ १८३३ ; हिं . धंदा ; गुज धंदो ]
 पु. नांवापुरतें भांडवल असून बहुतेक पतीवर चालविलेला धंदा , व्यापार . [ घेणें + पत + धंदा ]
०रोजगार  पु. ( व्यापक ) पोटापाण्याचा उद्योग , व्यवसाय , नोकरी इ० [ धंदा + फा . रोझ = दिवस ] धंदेवाईक वि . १ उद्योग , रोजगार करणारा . २ धंद्यात पडलेला . [ धंदा ] धंदेशिक्षण न . निरनिराळे उद्योगधंदे , हस्तव्यवसाय इ०कासंबंधीचे शिक्षण ; औद्योगिक शिक्षण . याच्या उलट बौद्धिक शिक्षण . [ धंदा + शिक्षण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP