Dictionaries | References

दोघांचा धंदा सारखा, एक कमावी, दुसरा मारी हांका

   
Script: Devanagari

दोघांचा धंदा सारखा, एक कमावी, दुसरा मारी हांका

   आपणास दोन निरनिराळ्या स्वभावाची माणसें एकच धंदा करतांना आढळतात. पण त्यांपकी एक यशस्वी होतो व दुसरा अयशस्वी होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP