Dictionaries | References

दुसरा

Script: Devanagari

दुसरा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Besides, moreover, in addition. Ex. आला तो आला दुसरा मला शिव्या देऊन गेला or दुसऱ्या शिव्या &c.

दुसरा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A second or another. Other, different, distinct.

दुसरा     

वि.  अन्य , निराळा , भिन्न , वेगळा .

दुसरा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : परका, इतर, इतर, द्वितीय, परका

दुसरा     

वि.  १ क्रमाने पहिल्याच्या पुढचा . २ निराळा ; भिन्न ; वेगळा ; अन्य . ३ आणिक ; शिवाय ; इतर ; आणखी कोणी . - क्रिवि . शिवाय ; आणखी ; ( हे क्रियाविशेषण कर्ता अथवा कर्म यांच्या लिंगवचनाप्रमाणे फिरते ). आला तो आला दुसरा ( दुसर्‍या ) मला शिव्या देऊन गेला . दुसर्‍याचे घर दाखविणे - अमक्याच्या घरी जा असे सांगून ( एखाद्यास ) हांकून देणे . दुसर्‍याचे घर निघणे - ( एखाद्या स्त्रीने ) लग्नाचा नवरा सोडून दुसर्‍या पुरुषाच्या घरी त्याची बायको म्हणून राहणे . कोळ्यांच्या बायका जातीतल्या जातीत व्यभिचार करतात व दुसर्‍याचे घरही निघतात . - गुजा ५९ . दुसर्‍याचे पागोटे गुंडाळणे - ( एखाद्याला ) फसविणे ; चकविणे . दुसर्‍याच्या तोंडाने जेवणे - स्वतंत्र विचार करण्याची अक्कल नसणे यामुळे दुसरा सांगेल त्याप्रमाणे वागणे , बोलणे , करणे . म्ह ० दुसर्‍याच्या डोळ्यांतलं कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यांतल मुसळ दिसत नाही = मनुष्याला दुसर्‍याच्या डोळ्यांतला दोष सहज दिसतो पण स्वतःच्या ढोबळ दोष दिसत नाही .

०घरोबा  पु. ( मराठवाड्यांत रुढ ) दुसरे लग्न ; मोहतूर .

०फुटाव  पु. गवत एकदां कापल्यानंतर त्याला पुन्हा होणारी फूट . दुसरेबालपण न . म्हातारपण . दुसरे बालपण म्हणजे म्हातारपण जितके आपणांस नको वाटते तितकेच पहिले वाटेल यात शंका नाही . - विचावि ५४ . दुसरेपणा पु . ( गो . ) बिजवराशी लग्न . दुसर्‍यान ने क्रिवि . पुन्हां ; दुसर्‍यांचे , दुसर्‍यांने .
०फुटाव  पु. गवत एकदां कापल्यानंतर त्याला पुन्हा होणारी फूट . दुसरेबालपण न . म्हातारपण . दुसरे बालपण म्हणजे म्हातारपण जितके आपणांस नको वाटते तितकेच पहिले वाटेल यात शंका नाही . - विचावि ५४ . दुसरेपणा पु . ( गो . ) बिजवराशी लग्न . दुसर्‍यान ने क्रिवि . पुन्हां ; दुसर्‍या .....

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP