Dictionaries | References

एका गालांत मारली तर दुसरा पुढें करावा

   
Script: Devanagari

एका गालांत मारली तर दुसरा पुढें करावा     

(खिस्‍ताची अशी शिकवण आहे.) अत्‍यंत नम्रतेने वागावे
कोणत्‍याहि तर्‍हेने दुष्‍टासहि प्रतिकार न करावा. ‘एका गालात मारली असतां दुसरा गाल पुढे करण्याचे आतां दिवस उरले नाहीत.’-टि १.१५०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP