Dictionaries | References

गरीबींत मीपणा, तर होय विटंबना

   
Script: Devanagari

गरीबींत मीपणा, तर होय विटंबना

   मनुष्‍य गरीब म्‍हणजे निर्धन असूनहि जर तो मानी असेल, तर त्‍याला अतिशय त्रास सहन करावा लागतो. कारण गरीबीमुळे त्‍यावर अपमानाचे प्रसंग वरचेवर येतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP