Dictionaries | References

एकाची होळी तर दुसर्‍याची दिवाळी

   
Script: Devanagari

एकाची होळी तर दुसर्‍याची दिवाळी     

काही लोक वैभवात असतात तर काही विपत्तीत असतात. तु०-क्वचिद्विद्वद्रोष्ठी क्वचिदपि सुरामत्तकलहः। क्वचिद्वीणावाद
क्वचिदपि च हाहेति रुदितम्। क्वचिद्रम्यारामा क्वचिदपि जरार्जरतनु। र्न जाने संसारः किममृतमयः किं विषमयः।। -सुर ८९.५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP