Dictionaries | References

दसर्‍यांतून जगूं (जगेल, निघेल) तेव्हां दिवाळी (दिवाळीचा दिवा) बघूं (पाहील)

   
Script: Devanagari

दसर्‍यांतून जगूं (जगेल, निघेल) तेव्हां दिवाळी (दिवाळीचा दिवा) बघूं (पाहील)

   दसर्‍याच्या वेळीं ब कडास, रेडयास बळी देतात. तेव्हां एखादा बोकड किंवा रेडा त्यावेळीं बळी दिला गेला नाहीं तरच त्याला दिवाळी दिसणार. प्राप्त संकटांतून सुटका झाली तरच पुढील मार्ग आक्रमण करण्याची पाळी यावयाची. ‘ रेडा म्हणत असतो कीं, मी दसर्‍यांतून वांचेन तर दिवाळीचा दिवा पाहीन.’
   शाब ३.७७.
   पामो ३३७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP