Dictionaries | References

दसर्‍यांतून पार पडेन तेव्हां दिवाळीचा दिवा पाहीन

   
Script: Devanagari

दसर्‍यांतून पार पडेन तेव्हां दिवाळीचा दिवा पाहीन

   मारण्यास काढलेला बोकड किंवा रेडा असें म्हणतो. सध्याच्या अडचणींतून पार पडूं द्या, पुढें पाहूं. दुसरा पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP