Dictionaries | References

तेव्हां

   
Script: Devanagari

तेव्हां     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
tēvhāṃ ad Then. तेव्हांपासून Thence.

तेव्हां     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Then. तेव्हांपासुन
ad   Thence.

Related Words

मिळेल ते दिवशीं तुपाशीं, नाहीं तेव्हां उपाशी   कान उपटले तेव्हां ताळ्यावर आला   ईश्र्वर कृपा करतो तेव्हां वायूसवें पाऊस पाडतो   अडती तेव्हां पडती   नाहीं तेव्हां टणटण उडती   पदरचें द्यावें तेव्हां चौघांत जावें   असल्या दिवशीं दिवाळी, नाही तेव्हां शिमगा   दसर्‍यांतून जगूं (जगेल, निघेल) तेव्हां दिवाळी (दिवाळीचा दिवा) बघूं (पाहील)   सुनेचा उघडेना डोळा, तेव्हां सासुबाईनें फिरवावा पोतेर्‍याचा बोळा   हाताला पडे चोळा, तेव्हां मिळे गोळा   सोनारानें कान टोचले तेव्हां शुद्धीवर आला   गहूं तेव्हां पोळ्या   आपणास झिजवावें, तेव्हां दुसर्‍यास रिझवावें   जावें त्‍याच्या वंशा, तेव्हां कळे।   जेव्हां येते वेळ, तेव्हां होतें गाजराचें केळ   जेव्हां येते वेळ, तेव्हां होतें गाजराचे केळ   जैशाशी तैसा भेटे, तेव्हां मजालसी थाटे   असेल तवा तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा   असेल तेव्हां तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा   असेल तेव्हां सोहळे, नाहीतर ओसरीवर लोळे   आगे कधी शिकशील, तर ठकेन तेव्हां शिकेन   जळामध्यें मासा झोंप घेतो केसा। जावें त्‍याच्या वंशा तेव्हां कळे।।   जळामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा। तेव्हां कळे॥   चिंता करी राग, तेव्हां आत्‍मा धरी जाग   तारूं काठावर असतें तेव्हां परीक्षा काय होणार   टांकीचे घाव सोसावे तेव्हां देवपणास यावें   उठतां लाथ बसतां बुक्की, तेव्हां होतो सुखी   दसर्‍यांतून पार पडेन तेव्हां दिवाळीचा दिवा पाहीन   बनेल तेव्हां   मुखीं नाम तेव्हां, हातीं मोक्ष   म्हटलें तेव्हां   तेव्हां   त्‍याचा गळा व माझा नळा जेव्हां एकत्र होईल तेव्हां हे काम उरकेल   नवें तेव्हां सवें, जुनें आपला बा झवें   नवें तेव्हां सवें(मग)शिंक्याला लावून ठेवे   दैव येईल तेव्हां दरोडा पडेल   धनगरभाई, सव्वा प्रहर दिवस येई, तेव्हां खोडीचें वेड जाई   पाण्यांतील मासा तळीं जातो कैसा, जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे   पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा। तेव्हां कळे॥   पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे॥   पाहिजे तेव्हां   राहावें तेव्हां रुसूं नये, व जावें तेव्हां पुसूं नये   वाघाच्या शिकारीची तयारी करावी तेव्हां कोल्हा हातीं लागतो   शपथ घेतली तेव्हां माझ्या तोंडांत सूत होतें   नांव गोड, पण वाईट खोड   हककर, हलालकर, दिनमे सोबार कर   सारळीं   तव्हय   केळीवर नारळी चढणें   दुःखाच्या गळ्यांत किंकाळीचा ढोल   रात्रीचा दिवस केला, भाग्य आलें उदयाला   झिजवणें   घोवाक ना भाव, माका खंयची जाव   चांगलीं कृत्‍यें करी, होतीं यज्ञापरी   उपरे आले आणि धनि झाले   ब्राम्हण तुपाचा लालची   देईल दाता, तर खाईल मागता   निजानीज   नेणसपाड   श्रीमंती खाशाचीः घरीं कळा जोशाची   वोहटळ दिवा   वोहटळीला दिवा   बोंदांस   मिळेल तर मेजवानी, नाहींतर उपोषण   हार खाल्ली (कीं) झगडा तुटला   झड वारें येतां असतांना माडा मुळांत रांवचें न्हंय   आज है सो कल नही   केस ना मेस, बोडकीच बेस   बेतविणें   मानली (कीं) झगडा तुटला   नांदायला जाणें   कोणाचे कोणी मरतात, भटांची श्राद्धें वाढतात   घर जातें खाण्यांत, वांसे जातात तोंडीं लावण्यांत   हुद्दा तराळकीचा, तोरा देशमुखीचा   सो बाधेलखंडी तो एक बुंदेलखंडी   सर्व घरीं त्याच परी, न सांगे तीच बरी   सातारा, बहूत म्हातारा   आधीं होता (ग्राम) जोशी। मग झाला मोकाशी (राज्यपद आलें त्याशीं) ।। त्याचें पंचांग राहिना। मूळ स्वभाव जाईना।।   आपकाज महाकाज   आपल्या अळवाची खाज आपणांस ठाऊक   आवड गोड आहे   खांकीपेक्षां पादा अब्र चढ   खाणें लोखंडाचे आणि दांत मेणाचे   खिन्नावणें   आगोटणें   आग्या वेताळाचे रूप धरी, आणि आरडा ओरड करी   आज संपादून घ्यावे, उद्याचे कोणी पहावें   छाती तडकणें   जयाचा वेधुः तयासी प्राप्ति   चुकला वांकला   ठिसका   कस्कारानें   कान दोळे सुजौने सड्यार सुंट फुल्‍ल्‍या   काव्हळा   काव्हळी   उपरकी टामटीम, अंदरकी राम जाने   उपाशागेर कोण खीं शेळें सोत्तालो   उपाशागेर शेळें खंचें?   उमाठ्यास येणें   कर्म केरसुणी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP