Dictionaries | References

सुनेचा उघडेना डोळा, तेव्हां सासुबाईनें फिरवावा पोतेर्‍याचा बोळा

   
Script: Devanagari

सुनेचा उघडेना डोळा, तेव्हां सासुबाईनें फिरवावा पोतेर्‍याचा बोळा

   सून आळसानें निजून राहून लवकर उठली नाहीं म्हणजे सासूला स्वतःच काम करण्याची पाळी येते. सुनेपुढें सासूचें कांहीं चालत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP