Dictionaries | References

फुटका डोळा काजळानें साजरा

   
Script: Devanagari

फुटका डोळा काजळानें साजरा

   वरच्यावर दिखाऊ उपकरणांनीं एखादें व्यंग झांकण्याचा प्रयत्न करणें.
   व्यंग झाकण्याचा प्रयत्‍न
   वरून रंगरंगोटी करून अंतरंग झाकणें.
   डोळा पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP