Dictionaries | References ल लेंकरांनीं वाडा साजरा Script: Devanagari See also: गुरांनीं वाडा साजरा Meaning Related Words लेंकरांनीं वाडा साजरा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मुलें ही राष्ट्राची संपत्ति म्हटली जाते व गुरें ही शेतीची संपत्ति म्हटली जाते. जी शेतीची व राष्ट्राची संपत्ति, तीच घराचीहि संपत्ति ! कारण घर, वाडा, कुटुंब हें सारें राष्ट्रांपैकींच होय. तेव्हां लेकरांनीं व गुरांनीं जो वाडा समृद्ध असेल, तोच उत्तम, तोच शोभिवंत. संतति - संपत्ति यानें कुंटुंबाची समृद्ध स्थिति. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP