Dictionaries | References

सुवर्ण महोत्सव

   
Script: Devanagari

सुवर्ण महोत्सव     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखादी व्यक्ती, संस्था इत्यादी किंवा एखाद्या महत्त्वपूर्ण कार्याचा जन्म किंवा आरंभ होण्याची पन्नास वर्षे पूर्ण झाल्यावर साजरा करण्यात येणारा महोत्सव   Ex. १५ ऑगस्ट १९९७मध्ये भारताने आपल्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला होता.
ONTOLOGY:
सामाजिक कार्य (Social)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सुवर्ण जयंती गोल्डन जुबली
Wordnet:
benস্বর্ণজয়ন্তী
gujસુવર્ણ જયંતી
hinस्वर्ण जयंती
kanಸ್ವರ್ಣ ಜಯಂತಿ
kasگولڈَن جُبلی
kokसुवर्णजयंती
malഅമ്പതാം വാർഷികം
oriସ୍ବର୍ଣ୍ଣ ଜୟନ୍ତୀ
panਸਵਰਨ ਜਯੰਤੀ

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP