Dictionaries | References

अटाली

   
Script: Devanagari
See also:  अटाळा , अटाळी , अटाळें

अटाली     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A chunamed and open terrace.

अटाली     

ना.  मोठी वाडा ;
ना.  गच्ची , माडी , माळा .

अटाली     

 स्त्री. मनोरा ; मोठा वाडा ; गच्ची ; माडी ; अटवळा ; माळा . मोडिल्या गोपूर आटाळीं । - मुवन ३ . ५ ; आटाळ्यावरि लोकलाज त्यजुनि बाळा उभ्या ठाकती - शशिसेना वाटाबिही नामभरें अटाळ्या । पौरांगना वाजवितात टाळ्या ॥ - सारुह ५ . १२ . [ सं . अट्टाल , अट्टालक , अट्टालिका ; प्रा . अट्टालग - य ; ते . अट्टालकमु - वेशीवरचा मजला ; का . अट्ट = माळा ; सिं . अटहलो , आटालो ; इं . अँ टिक = पोटमाळा . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP