वर्षाचा पहिला दिवस जो पूर्ण जगात निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या तिथी तसेच विधींनी उत्सवाच्या रूपात साजरा केला जातो
Ex. भारताच्या विभिन्न भागांत नवीन वर्ष वेगवेगळ्या तिथीला साजरा करतात जे मुख्यतः मार्च आणि एप्रिल महिन्यात येते.
ONTOLOGY:
अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
नवीन वर्ष नूतन वर्ष
Wordnet:
hinनव वर्ष
kanಹೊಸ ವರ್ಷ
kokनवें वर्स
sanनूतनवर्षम्