Dictionaries | References ड डोळा लवणें Script: Devanagari Meaning Related Words डोळा लवणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 डोळा स्फुरण पावणेंपापण्या फुरफुरणेंनेत्रस्पंदन. पुरुषांचा उजवा व बायकांचा डावा डोळा स्फुरण पावल्यास ते शुभदायक समजतात. ‘लवतो माझा डावा डोळा। तळमळ तळमळ जीव करी। कधी भेटेल मजला देव हरि।।’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP