Dictionaries | References

अडती तेव्हां पडती

   
Script: Devanagari
See also:  नाहीं तर टणटण उडती , नाहीं तेव्हां टणटण उडती

अडती तेव्हां पडती

   मनुष्य अडचणींत सांपडलें म्हणजे नम्र होतें व स्वतःकडे कमीपणा पतकरतें. पण जेव्हां त्यास कोणत्याहि गोष्टीची अडचण नसते तेव्हां मोठ्या दिमाखानें वागतें. दुसर्‍याची गरज लागली म्हणजे मनुष्य अजीजी करतें पण तीच गरज नसली म्हणजे गर्वानें ताठून जातें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP