Dictionaries | References

उबडा

   
Script: Devanagari

उबडा

 वि.  उपडा ; पालथा ; अधोमुख . तैसें विषयांचेनि कोडेंजेणें परत्रा केलें उबडें । - ज्ञा १६ . ४५२ . सांडिलीं पुरुषार्थलुगडीं । केवळ नागवीं उघडीं । विन्मुख पडती उबडीं । मेलीं मढीं होऊनि ठेलीं ॥ - एरुस्व १२ . ५६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP