Dictionaries | References

कर्‍याचा दिवा

   
Script: Devanagari

कर्‍याचा दिवा

   कर्‍हा दिव्याचा मान
   विवाहादि समारंभात कर्‍हा दिवा किंवा शोभणी धरणार्‍या स्‍त्रीस मानाबद्दल जी वस्‍त्रे, नारळ पानसुपारी वगैरे द्यावयाची असतात ती वस्‍त्रे व ती देण्याची क्रिया किंवा विधि.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP