Dictionaries | References द दसरा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दसरा A dictionary, Marathi and English | Marathi English | | are now thrown into the river. Pr. दसऱ्यांतून जगेल तेव्हां दिवाळीचा दिवा पाहील. After this festival kings form campaigns or "go forth to battle." See 2 Sam. xi. l. Rate this meaning Thank you! 👍 दसरा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m The tenth of अश्विन शुद्ध, the day on which राम marched against रावण. Rate this meaning Thank you! 👍 दसरा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun अश्विन शुद्ध दशमीला साजरा केला जाणारा हिंदूंचा एक मोठा सण Ex. दसर्याला शमीची पाने देण्याची प्रथा आहे ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:विजयादशमीWordnet:benদশহরা gujદશેરા hinदशहरा kanದಸರ kasدَسیرا kokदसरो malവിജയ ദശമി oriଦଶହରା panਦਸ਼ਹਰਾ sanविजयादशमी tamதசரா telవిజయదశమీ urdدشہرہ , وِجَےدَشمی , دسہرا , وِجیَا Rate this meaning Thank you! 👍 दसरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. आश्विन शुद्ध दशमी ; विजयादशमी ; हिंदूंचा एक मोठा सण . या दिवशी राम , रावणावर चढाई करण्याकरितां निघाले म्हणून , तसेंच हा देवीचा सण आहे म्हणून नवरात्र झाल्यावर या दिवशी शमीचे व शस्त्रांचे पूजन करुन मोहिमेवर जावयाचे असा मराठेशाहीत क्रम असे . [ सं . दशाह ] म्ह ० दसर्यांतून जगेल तेव्हां दिवाळीचा दिवा पाहील . पु. आश्विन शुद्ध दशमी ; विजयादशमी ; हिंदूंचा एक मोठा सण . या दिवशी राम , रावणावर चढाई करण्याकरितां निघाले म्हणून , तसेंच हा देवीचा सण आहे म्हणून नवरात्र झाल्यावर या दिवशी शमीचे व शस्त्रांचे पूजन करुन मोहिमेवर जावयाचे असा मराठेशाहीत क्रम असे . [ सं . दशाह ] म्ह ० दसर्यांतून जगेल तेव्हां दिवाळीचा दिवा पाहील .०झेंडापट्टी स्त्री. दसर्याच्या दिवशी नवीन निशाण उभारावयाचे असते त्याबद्दलचा कर .०झेंडापट्टी स्त्री. दसर्याच्या दिवशी नवीन निशाण उभारावयाचे असते त्याबद्दलचा कर .०पट्टी स्त्री. १ दसर्याच्या दिवशी बसविलेला जमाबंदीचा हप्ता . २ दसर्याच्या खर्चाकरितां निराळा काढलेला देवस्थानच्या उत्पन्नाचा भाग .०पट्टी स्त्री. १ दसर्याच्या दिवशी बसविलेला जमाबंदीचा हप्ता . २ दसर्याच्या खर्चाकरितां निराळा काढलेला देवस्थानच्या उत्पन्नाचा भाग .०बकरा पु. १ दसर्याच्या दिवशी बळी द्यावयाचा बोकड . २ दसर्याच्या दिवशी पाटील , कुलकर्णी यांचा हक्क म्हणून द्यावयाचा बोकड अथवा बकरे . दसर्या वाजप पु . एक मोठे वाद्य ( दसर्याला वाजणार्या पुष्कळशा वाद्यांच्या नादावरुन ).०बकरा पु. १ दसर्याच्या दिवशी बळी द्यावयाचा बोकड . २ दसर्याच्या दिवशी पाटील , कुलकर्णी यांचा हक्क म्हणून द्यावयाचा बोकड अथवा बकरे . दसर्या वाजप पु . एक मोठे वाद्य ( दसर्याला वाजणार्या पुष्कळशा वाद्यांच्या नादावरुन ). Related Words दसरा विजयादशमी दसरा आणि घसरा വിജയ ദശമി दशहरा दसरो دَسیرا தசரா విజయదశమీ দশহরা ਦਸ਼ਹਰਾ ଦଶହରା દશેરા ದಸರ शमीपूजन दसरापट्टी दसराबकरा साडेतीन मुहूर्त साडे तीन मुहूर्त रेडा म्हणत असतो कीं मी दसर्यांतून वांचेन तर दिवाळीचा दिवा पाहीन सणवई दारिद्रय आलें घरा, तेथें कशाला दिवाळी द्सरा झेंडेपट्टी साडेतीन मुहर्त्त सणवार दिवाळी द्सरा, हातपाय पसरा सीमोल्लंघन शिलंगण शिलंगणाचें सोनें पाहिजे त्यानें लुटावें ficoideae लगत साडे मुहूर्त आश्विन ईद विजया सण चौदा धान्य साधु ४ शिव હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP