Dictionaries | References

दारिद्रय आलें घरा, तेथें कशाला दिवाळी द्सरा

   
Script: Devanagari

दारिद्रय आलें घरा, तेथें कशाला दिवाळी द्सरा

   दरिद्री मनुष्यास दिवाळी, दसरा वगैरे सण साजरे करतां येणें शक्य नसतें. त्याला सर्व दिवस सारखेच कष्टप्रद असतात. दरिद्र पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP