Dictionaries | References

इच्छी परा, येई घरा

   
Script: Devanagari

इच्छी परा, येई घरा     

आपण जर दुसर्‍याचे वाईट चिंतले तर त्याचे प्रत्यक्ष काही वाईट न होता ती इच्छा आपणांसच बाधक होते व आपलेच वाईट होते. याकरितां मनुष्याने वाईट विचार मनातहि बाळगूं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP